🛑कसाल येथे नेत्र तपासणी शिबिरात 55 जणांनी लाभ घेतला.
*🛑कसाल येथे नेत्र तपासणी शिबिरात 55 जणांनी लाभ घेतला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* सेंट विन्सेंट दी पॉल सोसाइटी मार्फत कसाल चर्च येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात ५५ लाभार्थीनी लाभ घेतला . काही चष्मा आवश्यकता होती तर काही ना मोती बिंदू असल्याचे समजले. या साठी कणकवली विवेकानंद नेत्रालय यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्वांना या सुविधा उपलब्ध करुन दिल्या बद्दल विन्सेंट दी पॉल सोसायटी मेंबर्सचे आभार मानले. या कार्यक्रमास कसाल चर्च धर्मगुरू फादर थॉमस , सोसायटी अध्यक्ष रोजी फर्नांडिस इर्जिन शाबिना, फातिमा,जास्मीन, पिटर, दुमिंग आणि व्हिक्टर फर्नांडिस उपस्थित होते. आणि लवकर मेडिकल कॅम्प करण्याचा मानस अध्यक्ष विन्सेंट दी पॉल सोसाइटी यांनी सांगितला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

