कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कसाल व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकाची स्वच्छ सुंदर व स्थानक अभियान अंतर्गत पाहणी.

*🛑कसाल व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकाची स्वच्छ सुंदर व स्थानक अभियान अंतर्गत पाहणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १८:-* महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन एसटी विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानां अंतर्गत कसाल व सिंधुदुर्गनगरी बस स्थानकाची पाहनी व मूल्यांकन करण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानक परिसर स्वच्छतागृह पाण्याच्या सुविधा यांसारख्या सुविधांवर चर्चा केली व माहिती घेतली या मूल्यांकन समितीमध्ये सुनील भोकरे विभाग नियंत्रक सांगली प्रवीण पाटील विभाग कामगार अधिकारी यांनी दोन्ही बस स्थानकाची पाहणी केली स्थानकांत स्वच्छ व सुंदर साफसफाई आढळली वाहतूक नियंत्रण सुनील भोकरे कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांचे स्वागत वाहतूक नियंत्रण बी सी गुरके यांनी केले यावेळी नागेश ओरोसकर हे प्रवासी मित्र म्हणून तर पत्रकार वारंग हे उपस्थित होते पत्रकार तसेच प्रवासी यांचे स्वागत करण्यात आले स्वच्छतेचे काम काळजीपूर्वक केल्याबद्दल उत्तम कदम यांनी केल्याने यांचे स्वागत करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!