कोकणदेवगडमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑’प्लास्टिक, ई-वेस्ट संकलन’ स्पर्धेत सहभागाचे आवाहन.

*🛑’प्लास्टिक, ई-वेस्ट संकलन’ स्पर्धेत सहभागाचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- १७:-* पर्यावरण संवर्धन स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) तर्फे विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १५ ते २० नोव्हेंबर या कालावधीत देवगड तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेत देवगड तालुक्यातील सर्व शाळांनी तसेच देवगडवासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन देवगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्हा स्वच्छ व सुंदर दिसावा,याकरिता जिल्हा परिषद,सिंधुदुर्गने १५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा’ आयोजित केली आहे.या कालावधीत प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या माध्यमातून गावातील प्लास्टिक बाटल्यांचा कचरा एकत्र करण्यात येणार असून स्पर्धेत तालुक्यातील सर्वात जास्त बाटल्या गोळा करणाऱ्या शाळांचा सन्मान करण्यात येणार आहे.शाळेमध्ये सर्वात जास्त बाटल्या गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान जिल्हा परिषद,सिंधुदुर्गच्या माध्यमातून करण्यात येणार आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!