🛑 सावंतवाडी नं 2 चा दक्ष वालालवलकर जिल्ह्यात कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१६:– कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २ या शाळेचा विद्यार्थी कु. दक्ष वालालवलकर इयत्ता 3री यांने नट वाचनालय बांदा तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शौर्य कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. विविध शाळांमधील स्पर्धकांमध्ये प्रभावी आवाज, निवेदनकौशल्य आणि कथेमधील भावविश्व उत्तमरीत्या मांडत दक्षने परीक्षकांची मने जिंकली.
दक्षच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी आनंद व्यक्त केला असून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. शाळेनेही या यशाचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

