आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 नांदेड-पनवेल रेल्वे कल्याणमार्गे सावंतवाडीपर्यंत नेण्याची मागणी

🛑 रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळांचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांना निवेदन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

 🎴सिंधुदुर्ग, दि-०९:– बदलापूर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाने येथील खासदार श्री बाळ्या मामा म्हात्रे यांची भेट घेऊन रेल्वे संदर्भातील विषयाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यात प्रामुख्याने नांदेड-पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करणे, सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करणे, आणि सावंतवाडी स्थानकात १२१३३/३४ मुंबई मंगलोर एक्सप्रेसचा थांबा मिळणे आदी विषय होते.

निवेदनात लिहिले आहे की,सध्या कल्याण आणि कोकण दरम्यान थेट दैनंदिन रेल्वेसेवेची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, गाडी क्र. १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेसचा मार्ग कल्याण जंक्शनमार्गे वळवून ती सावंतवाडी रोडपर्यंत वाढवण्यात यावी. यामुळे पुणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट दैनंदिन रेल्वेसेवा मिळेल. तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम अपुऱ्या निधीमुळे थांबले आहे. ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत या कामासाठी निधी मंजूर करून नवीन प्लॅटफॉर्म, शेड, पाण्याची व बसण्याची सोय आणि फूट-ओव्हर ब्रिजचा विस्तार करावा. तसेच, वाढत्या रात्रीच्या प्रवासी संख्येचा विचार करून गाडी क्र. १२१३३/३४ मुंबई CSMT – मंगळोर एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा.

यावेळी या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती संगीता ताई चेंदवणकर, उपाध्यक्ष श्री गिरीशजी राणे, सचिव श्री महेश सावंत, व संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!