🛑’ओंकार’ चा वावर असलेल्या भागात गर्दी करू नको.
*🛑’ओंकार’ चा वावर असलेल्या भागात गर्दी करू नको.*
*🛑वनविभागाचे आवाहन : त्रासदायक कृती करणाऱ्यांवर कारवाई होणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०७:-* हत्तीला कोणत्याही प्रकारे त्रास होईल किंवा इजा होईल असे वर्तन करू नये. वन्यजीवांचे संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे वन्यहत्ती ओंकार’चा वावर असलेल्या भागात गर्दी करू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यात ‘ओंकार’ हत्तीचा वावर सुरू आहे. तो सातोसे, कास, मडुरा, रोणापाल, ओटवणे,विलवडे, भालावल, तांबोळी, डेगवे, वाफोली, इन्सुली व बांदा या गावांच्या परिसरात दिसून येत आहे. हा हत्ती भातशेती, फळबागायती क्षेत्र तसेच काही ठिकाणी वस्तीतही फिरताना आढळला. त्याला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी आणि नैसर्गिक अधिवासात राखण्यासाठी वनकर्मचारी व जलद बचाव पथक सातत्याने देखरेख ठेवत आहेत.
वन्यहत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी काही ग्रामस्थ व बाहेरून येणारे लोक गर्दी करत आहेत. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात येत आहे. तथापि, काही नागरिक हत्तीच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढणे, व्हिडिओ तयार करणे, हत्तीवर हात ठेवणे किंवा काठीने मारणे यांसारख्या कृती करत आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे वनविभागाने म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

