🛑जामसंडे येथे बहुविध कौशल्य अभ्यासक्रम कार्यशाळा.
*🛑जामसंडे येथे बहुविध कौशल्य अभ्यासक्रम कार्यशाळा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०७:-* विद्या विकास मंडळ,जामसंडे संचलित श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिरमध्ये आठवी व नववीसाठी २०२५-२६ या वर्षामध्ये पुणे येथील ‘कॉज टू कनेक्ट फाऊंडेशन’ मार्फत बहुविध कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. या कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा ८ नोव्हेंबरला सकाळी १० वा. प्रशालेच्या नलावडे सभागृहात होणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून ‘कॉज टू कनेक्ट’ फाऊंडेशनचे संस्थापक व संचालक अनिरुद्ध बनसोड, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, झारापचे डॉ. प्रसाद देवधर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सचिव प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

