कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑डॉ. रेड्डी यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार, कपडे जप्त.

*🛑डॉ. रेड्डी यांच्या खुनासाठी वापरलेले हत्यार, कपडे जप्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०४:-* बंगळूरू येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी(५३) यांच्या क्रूर हत्येप्रकरणात कणकवली पोलिसांनी मोठे यश संपादन केले आहे. मालमत्तेच्या वादातून झालेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी खुनासाठी वापरलेले धारदार हत्यार आणि संशयितांचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले असल्याचे समजते. अटक करण्यात आलेले सुभाष सुब्बारायप्पा यस (३२), नरसिंम्हा नारायण स्वामी मूर्ती (३६), मधुसूदन सिद्धप्पा तोकला (५२) आणि मनु पी बी (४२) या चारही संशयितांची पोलीस कोठडी संपत आल्याने कणकवली पोलीस मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करणार आहेत. या गुन्ह्यातील अन्य ५ संशयितांना ताब्यात घेणे व इतर बाबींच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून घेतात की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!