🛑इन्सुली घाटीत गवारेड्याची दुचाकीला धडक.
*🛑इन्सुली घाटीत गवारेड्याची दुचाकीला धडक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- ०३:-* मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटीत दुचाकीला गवारेड्याने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मनोज धोंडू सावंत (२९, रा. इन्सुली डोबाशेळ) हा जखमी झाला. घाट रस्त्यावर दहा ते बारा गवारेडे अचानक आल्याने हा अपघात झाला. यात दुचाकीचे फार मोठे नुकसान झाले.
इन्सुली डोबाशेळ येथीलं मनोज सावंत हा युवक आपल्या ताब्यातील दुचाकीने सावंतवाडी येथून घरी येत होता.दरम्यान घाटात अचानक गवारेड्यांचे कळप दुचाकी समोर आले.यात एका गवारेड्याला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यावेळी स्वागत नाटेकर, नितीन राऊळ, अनिरुद्ध पालव, रामचंद्र पालव, पिंट्या नाईक, आशीर्वाद पालव, संकेत राऊळ, महेंद्र पांडे यांनी जखमीला मदत केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

