आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सातुळी बावळाट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच उबाठाचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत सुकी यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-०२:- सातुळी बावळाट चे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत सुकी यांनी आज कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या प्रयत्नाने तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत ओरोस भाजपा जिल्हा कार्यालय येथे हा प्रवेश पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी यापुढे सदैव कार्य करत राहू तसेच जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी कायम कटिबद्ध प्रयत्नशील राहू. भाजपा पक्ष हा शिस्तीचा आणि पक्ष संघटनेच्या ध्येय धोरणाशी सदैव एकनिष्ठ असलेला पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षामध्ये काम करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असे यावेळी.श्री सुकी म्हणाले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बांदेकर,ॲड.सुमित सुकी, अजिंक्य सुकी, हर्षवर्धन सुकी, प्रसाद सुकी, अमर मोर्ये, केतन उर्फ बंटी अजगावकर, आदिनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे,आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, सुधाकर सुकी, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे,गेळे सरपंच सागर ढोकरे, शक्तिकेंद्र प्रमुख भिवा सावंत, ॲड.विठ्ठल परब,केसरी विकास सोसायटी संचालक दिप्तेश सुकी,निहाल शिरसाट,आदि मान्यवर उपस्थित होते तसेच विलवडे पंचायत समिती मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!