आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 दांडेली येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट भजन मंडळ प्रथम

🛑 सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर द्वितीय तर श्रीदेव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली तृतीय

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर

🎴सावंतवाडी, दि-०१:- श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वार जवळ) येथे भजन मंडळ व भजन रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.

या स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे:-

प्रथम क्रमांक:- श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ
बुवा श्री आशिष सडेकर

द्वितीय क्रमांक:- श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर
बुवा हर्षल मेस्त्री

तृतीय क्रमांक:- श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली
तसेच वैयक्तिक पारितोषिके
उत्कृष्ट हार्मोनियम:- बुवा श्री. योगेश मेस्त्री.(श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली)

उत्कृष्ट गायक:- बुवा श्री आशिष सडेकर (श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ)

उत्कृष्ट पखवाज:- शुभम गावडे.
(श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ)

उत्कृष्ट तबला:- ओंकार मेस्त्री.
(श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर)

उत्कृष्ट झांजवादक:- सिद्धेश चव्हाण. (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी.)

उत्कृष्ट कोरस:- श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर

शिस्तबद्ध संघ:-
सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवली

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दीप्तेश मेस्त्री व भावेश राणे यांनी काम पाहिले.

अवकाळी पाऊस असून सुद्धा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ यांनी मोठी मेहनत घेतली.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!