🛑जलसंधारण अधिकारी कार्यभार मोहिते यांनी स्वीकारला.
*🛑जलसंधारण अधिकारी कार्यभार मोहिते यांनी स्वीकारला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०१:-* जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या कुडाळ उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदाचा नियमित कार्यभार वसंत रामचंद्र मोहिते यांनी ३० ऑक्टोबर, २०२५ पासून स्वीकारला आहे. यापुढे वैयक्तिक लक्ष संदर्भ पत्रे, शासकीय, अर्धशासकीय व गोपनीय पत्रव्यवहार जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उपविभाग – कुडाळ कार्यालयातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी वसंत रामचंद्र मोहिते पाहणार आहेत. कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ९४२१२६३९१२ व ई-मेल demikudal@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय जलसंधारण अधिकारी वसंत मोहिते यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

