कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवण तारकर्ली देवबाग मार्गांवर एसटी बससेवा पूर्ववत.

*🛑मालवण तारकर्ली देवबाग मार्गांवर एसटी बससेवा पूर्ववत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०१:-* पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मालवण तारकर्ली देवबाग मार्गावरील एसटी बससेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. दरम्यान या मार्गावर एसटी सेवा पूर्वरस सुरू व्हावी, यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव सावंत यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या मार्गावरील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी मालवण तारकर्ली एसटी बसफेरी सुरु होईल. तसेच शुक्रवार ३१ ऑक्टोबरपासून मालवण तारकर्ली देवबाग एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती मालवण एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून शाळाही पुन्हा सुरु होत असून विद्यार्थी वर्गासह सर्वांनाच या एसटी फेऱ्यांचा लाभ होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!