🛑मालवण वीज कार्यालयातील बील भरणा केंद्र होणार बंद!
*🛑मालवण वीज कार्यालयातील बील भरणा केंद्र होणार बंद!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ३१:-* मालवण वीज वितरण कार्यालयातील वीज बील भरणा केंद्र वीज वितरण कंपनीकडून १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येत असून ग्राहकांना इतर ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने आपल्या कार्यालयात सदरची व्यवस्था कायम ठेवण्याची मागणी जोर धरत आहे. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वीज वितरण कार्यालयात वीज बिल भरण्याची सुविधा असल्याने त्याठिकाणी नागरिक येत होते. आता नागरिकांना इतर ठिकाणी जावे लागणार असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी भरणा केंद्राचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था-शाखा मालवण (भरडनाका), एस. एस. मोबाईलजवळ, (देऊलकर मसालेच्यावर), पहिला मजला, ‘मालवण येथे आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

