कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव.

*🛑शिरोडा – वेळागर वाडीतील शूर नागरिकांचा भाजपा वतीने त्यांच्या घरी जाऊन “वीरता सन्मानपत्र” देऊन गौरव.*

 

*🛑भाजपाच्या वतीने समीर भगत,आजु अमरे,संतोष भगत,सुरज अमरे,आबा चिपकर,नेल्सन सोज या शुर वीरांचा सन्मान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ३१:-* शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर नागरिकांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने गुरवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी शिरोडा – वेळागर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन “ वीरता सन्मानपत्र ” शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .

या सोहळ्यात आजू आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोझ, समीर भगत, संतोष भगत आणि सूरज आमरे या सहा धाडसी तरुणांचा भाजपा वतीने सन्मान करण्यात आला . शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविताना या युवकांनी दाखविलेल्या पराक्रम, तत्परता आणि निःस्वार्थ वृत्तीचा गौरव म्हणून हा “वीरता सन्मानपत्र” प्रदान करण्यात आल्याचे शिरोडा शक्तिकेंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर यांनी प्रास्ताविकात सांगीतले .

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी सांगितले की, “मानवी जीवन वाचविणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे. संकटाच्या क्षणी जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचविण्याचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा नागरिकांचा सन्मान करणे म्हणजे मानवतेच्या मूल्यांना अभिवादन करणे होय.”

या सोहळ्याला मंडल अध्यक्ष पपु परब , जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर व मनवेल फर्नांडिस , मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष वसंत तांडेल व दादा केळुसकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे ,शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे , ता.चिटणीस श्रीकृष्ण धानजी , राहुल गावडे , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर व महादेव नाईक , आसोली उपसरपंच संकेत धुरी , विजय पडवळ , संतोष अणसूरकर , अभय बर्डे , सोमाकांत सावंत , बाळु वस्त , दादा शेटये , दत्ताराम फटजी , वासुदेव आरोसकर , समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर ,प्राजेश गावडे ,सचिन वस्त इत्यादी भाजपा कार्यकर्ते तसेच प्रकाश भगत, मदन अमरे, अशोक भगत , सुधीर भगत , श्याम भगत, शेखर भगत, उदय भगत , मिलिंद रेडकर, धनंजय तारी, महादेव चिपकर ,महेंद्र गवंडी, अक्षय आरोस्कर इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!