🛑 हरिनामाच्या गजरात घोटगे सजणार ; श्री सातेरी धारेश्वर देवस्थानतर्फे भजन स्पर्धेचे भव्य आयोजन
🛑 भक्ती, स्पर्धा आणि परंपरेचा संगम ; १ नोव्हेंबरला रंगणार सुरेल हरिनाम सप्ताह
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२६:- संत भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध अशा भूमीला भजन कीर्तनाचा वारसा लाभलेला आहे आणि तो वारसा तरुण पिढीने पुढे नेणे गरजेचे आहे यालाच प्रोत्साहन देण्यासाठी श्री सातेरी धारेश्वर देवस्थान मंडळ घोटगे गेली २१ वर्ष भजन स्पर्धेचे आयोजन करत आहे यावर्षी सुद्धा श्री सातेरी धारेश्वर देवस्थान वार्षिक हरिनाम सप्ताह निमित्त दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी निमंत्रित खुल्या भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे.
या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक सात हजार रुपये संदीप भिकाजी दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये प्रसाद लवू दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे तृतीय पारितोषिक महेश गणपत गवस त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे उत्तेजनार्थ पारितोषिक सुशांत सूर्याजी दळवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे उत्कृष्ट हार्मोनियम सचिन राजाराम दळवी उत्कृष्ट तबला रामचंद्र सुरेश दळवी उत्कृष्ट गायक सचिन सुरेश दळवी उत्कृष्ट पखवाद विजय रामचंद्र दळवी यांनी पुरस्कृत केले आहे तर सर्व विजेत्यांसाठी सुमित गोपाळ दळवी यांच्याकडून सन्मानचिन्ह पुरस्कृत करण्यात आली आहेत सर्व भजनी संघांना अल्पोपहाराची व्यवस्था विकास नारायण दळवी व अनिरुद्ध अरुण दळवी यांच्याकडून करण्यात आली आहे या दिमाखदार भजन स्पर्धेत भजन मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन घोटगे ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संदीप दळवी ९४२१२६५२४२ त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

