🛑 ओंकार हत्ती निगुडे येथून बांदा इन्सुली येथे दाखल.. बघ्यांची गर्दी
🛑 बांदा – सावंतवाडी राज्यमार्ग काही काळ ठप्प; बघ्यांची मोठी गर्दी…
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा,दि- २६:- काल सायंकाळी उशिरा इन्सुली गावात दाखल झालेल्या ओंकार हत्तीने आज सकाळीच बांदा सावंतवाडी मार्ग रोखून धरला.हा हत्ती निगुडे मध्ये काही वेळासाठी दाखल झाला,माजी सरपंच समीर गावडे,रवी गावडे व ग्रामस्थांनी गर्दी केली, त्यानंतर तो हत्ती बांदा येथून आज सकाळी इन्सुली चर्चजवळ त्याने ठिय्या मांडल्याने रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूकडून थांबवून ठेवण्यात आली. ओंकार हत्तीने काल सायंकाळी मुंबई गोवा महामार्ग ओलांडत इन्सुली गावात प्रवेश केला होता. रात्रभर त्याचा वावर इन्सुलीतील सावंतटेम्ब व कुडवटेम्ब परिसरात होता. आज सकाळी त्याने बांदा सावंतवाडी रस्त्यावर येत रस्ता रोखला. वनविभागाचे कर्मचारी त्याला जंगल परिसरात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने थांबवून ठेवण्यात आली असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

