🛑 निरवडे ग्रामस्थांनी मला दिलेला पाठिंबा, मताधिक्य व शुभेच्छांच्या बळावर मी माझ्यावर सोपविण्यात आलेल्या सरपंच पदाला साजेसे व गावच्या विकासासाठी योग्य असेच काम करेन..
🛑 निरवडे सरपंच हरी वारंग यांचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांना व पदाधिकारी यांना आश्वासन.. 🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज अचूक
Read More