आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी : दि. १९ नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजन तेली यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचे अभीष्टचिंतन केले. त्यानंतर उपस्थित भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व संजू परब यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी काही लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांच्या कार्याचा आवाका व जनसंपर्क पाहता, भविष्यात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी व त्यांना सावंतवाडीचे आमदार म्हणून पहायला आवडेल, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, पालिकेचे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, ॲड. अनिल निरवडेकर, बांदा मंडल तालुका अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर, अखिल भारतीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष म. ल. देसाई, युवा भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निशांत तोरस्कर, युवा मोर्चा उपाध्यक्ष जावेद खतिब, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास आडारकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सचिव चंद्रकांत जाधव, दशावतार संगीत कलाकार मयुर गवळी, माझी जि. प. सदस्य पंढरीनाथ राऊळ यांनी शब्दरूपी शुभेच्छा देत संजू परब यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.

यावेळी न.प. गटनेते राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक,नगरसेविका दिपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर समृद्धी विरनोडकर, पंचायत समितीचे माजी सभापती रवी मडगावकर, पंकज पेडणेकर, मानसी धुरी, सैनिक पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील राऊळ, सेना गटनेत्या अनारोजीन लोबो,नेमळे सरपंच विनोद राऊळ, बंटी पुरोहित, केतन आजगांवकर, निनाद शिरसाट, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, जावेद खतिब, गुरु मठकर, विनोद सावंत, अमित परब, प्रल्हाद तावडे, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जितेंद्र गावकर, महेश धुरी, विजय गांवकर, दिलीप भालेकर, प्रकाश राऊळ, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, प्रताप सावंत, अवधुत पालव, चंद्रकांत जाधव, प्रशांत मोरजकर, प्रसाद सावंत, सचिन मोरजकर, राजन परब, विनोद सावंत, गितेश सावंत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, पालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपालिकेतील स्वच्छता दूतांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शहरातील गरीब महिलांना धान्य वाटप करण्यात आले.

*👇जाहिरात👇*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचा श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रह – २०२१ प्रकाशित होणार आहे.*

*या आरती संग्रहमध्ये ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची आहे, त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा 👇…*

*कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव*

*📲 – 9422515714*

*🔥👉 टिप : श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रहासाठी जाहिरात द्यायची असल्यास, २०/०८/२०२१ पुर्वी द्यावी. हि विनंती.🙏🔥*

==========•••••••••==========

*आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.

तसेच इतर १०० मिळुन ६८० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

तरी आपण आपल्या छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवस जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनेल *✍️कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव* यांच्याशी संपर्क साधा.

*📲मोबाईल नंबर : 9422515714*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*👇सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇*

👇 जाहिरात 👇

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!