आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नगरपालिकेतील स्वच्छता दूतांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सत्कार…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी : दि. १९ नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, नगरपालिकेतील स्वच्छता दूतांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तर शहरातील गरीब महिलांना धान्य वाटप करण्यात आले. तर यावेळी युवा पदाधिकारी निशांत तोरस्कर यांच्यावतीने सर्व पालिका कर्मचाऱ्यांना मिथिलीन ब्ल्यू औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णांना फळे व मास्क करण्यात आले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते महेश पांचाळ, नगरसेवक आनंद नेवगी, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, विलास सावंत, अमित तळवणेकर, प्रसाद वाडकर आदींसह भाजपचे पद कार्यकर्ते उपस्थित होते.

*👇जाहिरात👇*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचा श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रह – २०२१ प्रकाशित होणार आहे.*

*या आरती संग्रहमध्ये ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची आहे, त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा 👇…*

*कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव*

*📲 – 9422515714*

*🔥👉 टिप : श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रहासाठी जाहिरात द्यायची असल्यास, २०/०८/२०२१ पुर्वी द्यावी. हि विनंती.🙏🔥*

==========•••••••••==========

*आमच्या *”🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग “* न्युज चॅनलचे *📱५७० व्हॉट्सॲप ग्रुप* आहेत. व्यवसायाची जाहिरात आमच्या बातमीपत्राच्या खाली घेतल्यास एकाच वेळी ती प्रत्येक ग्रुपचे *👨‍👨‍👧‍👧 २५६ मेंबर 👨‍👨‍👦‍👦* मिळुन *🎉 १,४५,९२० लोकांपर्यंत 🎊* पोहोचणार आहे.

तसेच इतर १०० मिळुन ६८० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. *फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्युब* अशा सोशल मीडियाद्वारे देखील लाखो लोकांपर्यंत आपल्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. हे आपण जाहिरात दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावरून समजुन येईलच.

तरी आपण आपल्या छोट्या – मोठ्ठा उद्योग व्यवसायाची, वैयक्तिक, संस्थेची, वाढदिवस जाहिरात द्यायची असल्यास आमच्या *🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग* न्युज चॅनेल *✍️कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव* यांच्याशी संपर्क साधा.

*📲मोबाईल नंबर : 9422515714*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*👇सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा👇*

Home

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!