🛑 तुळस येथे उद्या रक्तदान शिबिर..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१८:- सामाजिक आणि रक्तदान क्षेत्रात सातत्याने योगदान देणारी वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस आणि सामाजिक क्षेत्रात अग्रणी असणारी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे उद्या दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे सकाळी ९.०० वाजता सुरू होईल.
विशेष म्हणजे, वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे हे सलग ३३वे रक्तदान शिबिर असून, जिल्ह्यातील वाढत्या रक्तसाठ्याच्या गरजेनुसार हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या मानवसेवेच्या पवित्र कार्यात सहभागी होऊन आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल आणि तुळस सरपंच रश्मी परब यांनी केले आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 महेश राऊळ – 9405933912
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

