🛑मोरगाव शाळा नं.१ येथे आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन साजरा.
*🛑मोरगाव शाळा नं.१ येथे आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मोरगाव नंबर एक (ता.दोडामार्ग) या शाळेत आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व समाजात रुजवणे आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करणे होय.
या वर्षीच्या दिनाचा विषय होता — “स्वच्छ हात, निरोगी जीवन”. या निमित्ताने शाळेमध्ये शिक्षिका स्वाती पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता गीता द्वारे हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
ज्ञानेश्वर सावंत यांनी विद्यार्थ्यांना साबणाने योग्य पद्धतीने हात कसे धुवावेत याचे मार्गदर्शन केले तसेच जेवणापूर्वी व शौचालयानंतर हात धुणे ही एक चांगली सवय आहे, जी रोगप्रसार थांबवते आणि आरोग्य टिकवते असे सांगितले.
या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. सर्वांनी एकमुखाने “स्वच्छ हात, सुरक्षित आरोग्य” हा संकल्प केला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल सोबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय ठाकूर,शिक्षक संतोष गवस, स्वाती पाटील, ज्ञानेश्वर सावंत व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

