कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑रेडी येथे २५, २६ रोजी दीपावली शो टाईम.

*🛑रेडी येथे २५, २६ रोजी दीपावली शो टाईम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴रेडी, दि- १७:-* श्री देव नाईक वस मित्रमंडळ ग्रामस्थ रेडी गावतळेवाडीने दीपावलीनिमित्त २५ व २६ ऑक्टोबर या कालावधीत दीपवाली शो टाईमचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त शनिवार २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता लहान मुलांचे डान्स व वेशभूषा स्पर्धा (एका स्पर्धकाला एकच डान्स), रात्री १० वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ विरूध्द तारादेवी महिला फुगडी संघ केळुस यांचा पारंपरिक व आधुनिक जुगलबंदीचा फुगडी सामना, रात्री ११ वाजता ऑल टाईम शो टाईम ग्रुप रेडी गावतळेवाडी यांचे विनोदी नाटक ‘वस्त्रहरण’ रविवार २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, सायंकाळी ७.३० वाजता पाककला स्पर्धा नाचणीपासून शाकाहारी पदार्थ व महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम, ८ वाजता बक्षीस वितरण, रात्री ९ वाजता खेळ पैठणीचा हे कार्यक्रम श्री देव नागोबा नाईक वस रंगमंच रेडी गावतळेवाडी येथे होणार आहेत. सहभागी व्हावे, असे आवाहन रेडी गावतळेवाडी येथील श्री देव नाईक वस मित्रमंडळ ग्रामस्थ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!