कोकणक्रीडामहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ल्यात १७, १८ रोजी खुली व्हॉलीबॉल स्पर्धा.

*🛑वेंगुर्ल्यात १७, १८ रोजी खुली व्हॉलीबॉल स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- १७:-* भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १७ व १८ ऑक्टोबर रोजी कॅम्प येथील वेंगुर्ले हायस्कूलनजीकच्या मैदानावर खुल्या व्हॉलीबॉ ल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमाकांस रोख रू. ३० हजार, द्वितीय क्रमांकास रू. २० हजार तर तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी रू. ७ हजार तसेच आकर्षक चषक, इतर वैयक्तिक बक्षिसात बेस्ट अॅटॅकर, बेस्ट सेटर, बेस्ट लिबेरो, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यांनाही आकर्षक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा सायंकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. नावनोंदणी केलेल्याच संघांना या स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हेमंत गावडे-९४२१२३५१२८ यांचेशी संपर्क साधावा. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!