कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोंदा येथे २० ऑक्टोबर रोजी दीपावली निमित्त डबलबारी.

*🛑आरोंदा येथे २० ऑक्टोबर रोजी दीपावली निमित्त डबलबारी.*

 

*🛑आरोंदा मित्रमंडळाचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* खास दीपावलीचे औचित्य साधून सोमवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्रौ ८:०० वाजता आरोंदा एसटी बस स्टँड (खासकिलवाडी) येथे आमनेसामने डबलबारी भजनाचा जंगी सामनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यातील भजनी बुवा – गुरुवर्य अशोक सावंत यांचे शिष्य बुवा विजय (गुंडू) सावंत(श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ, संगीत हापखवाज सचिन राणे,तबला संकेत गोसावी यांची तर गुरुवर्य विजय परब यांचे शिष्य ,बुवा संदीप लोके(श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ,लिंगडाळ – देवगड हे असून,या डबलबारी भजनाचा भजनप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन आरोंदा मित्र मंडळाने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!