आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 वेदांत कोक कंपनीविरोधातील आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा

🛑 प्रशासनाने तातडीने कारवाई करावी ; उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१६:- तालुक्यातील वझरे येथे वेदांत कोक लिमिटेड या कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही बुधवारी सुरूच होते. नागरिकांच्या आरोग्य, शेती आणि पर्यावरणावर होत असलेल्या परिणामांविरोधात ग्रामस्थांनी संतप्त आवाज उठवला आहे.

या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाम पाठिंबा दर्शविला असून पक्षाचे तालुका प्रमुख संजय गवस, सोशल मीडिया तालुका प्रमुख संदेश राणे, उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक, तसेच अभ्यंकर देसाई उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला कंपनीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी इशारा दिला की, “ग्रामस्थांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी खेळ करणाऱ्या कंपनीविरुद्ध जर शासनाने कठोर पावले उचलली नाहीत, तर शिवसेना ग्रामस्थांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”

शिवसेनेच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून ग्रामस्थांनी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!