आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 तळवडेत मासेमारी करताना पाय घसरून ओहोळात पडल्याने वृध्दाचा मृत्यू

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴न्हावेली, दि-१४:- तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी सखाराम सोनु कुंभार वय (७०) याचा मासे पकडण्यासाठी ओहोळात गेले असता पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेने तळवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तळवडे कुंभारवाडी येथील रहिवासी असलेले सखाराम सोनु कुंभार हे रविवार किंवा सोमवारी मासे पकडण्यासाठी तळवडे परिसरातील एका ओहोळामध्ये गेले होते.मासे पकडण्याच्या प्रयत्नात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते ओहोळाच्या पाण्यात पडून बुडाले.

सखाराम कुंभार बराच वेळ घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर अखेर काल सोमवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह ओहोळात आढळून आला.या घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी पंचनामा केला.आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.या प्रकरणी सावंतवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.सखाराम कुंभार यांच्या दुदैवी निधनामुळे तळवडे कुंभारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!