Uncategorized

🛑बांदेकर आर्ट कॉलेजतर्फे आकाशकंदील प्रदर्शन.

*🛑बांदेकर आर्ट कॉलेजतर्फे आकाशकंदील प्रदर्शन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टतर्फे ‘वार्षिक आकाशकंदील प्रदर्शन’ यंदाही आयोजित केले असून या उपक्रमाचे उद्घाटन श्रद्धा लखम सावंत भोसले यांच्या हस्ते १४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता होणार आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन रमेश भाट उपस्थित राहणार आहेत.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि कलात्मकतेतून साकारलेले विविधरंगी आकाशकंदील या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. केवळ पाहण्यापुरतेच नव्हे तर खरेदीचीही सुवर्णसंधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नारायण मंदिर, मोती तलावासमोर हे प्रदर्शन भरविण्यात आले असून १५ ते १७ऑक्टोबरदरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कौतुकाची थाप देण्यासाठी सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी मोरजकर -९४०५८३०२८८ आणि नेरुरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य उदय वेले यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!