कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑शिरोडा रिक्षा संघटनेतर्फे १९ पासून विविध कार्यक्रम.

*🛑शिरोडा रिक्षा संघटनेतर्फे १९ पासून विविध कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴शिरोडा, दि- ११:-* शिरोडा गांधी चौक ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळी कालावधीत रविवार १९ ते मंगळवार २१ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत नरकासुर घेऊन येणाऱ्या मंडळास संघटनेतर्फे मानधन देण्यात येईल. सोमवार २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व महिलांसाठी खुली ‘मीच राणी पैठणीची’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. शिरोडा दशक्रोशीतील सर्व लोकांसाठी ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेच्या माध्यमातून नवीन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा सोमवार २० ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार २१ रोजी दीपावली लक्ष्मी पूजनानिमित्त रात्री ९.३० वाजता भजनाची आमने-सामने डबलबारी होणार आहे. ही डबलबारी रिया मेस्त्री-लोके आणि अंकिता गावडे, मालवण यांच्यात होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!