कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑फोंडाघाट बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस पूर्ववत करा !

*🛑फोंडाघाट बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस पूर्ववत करा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴फोंडाघाट, दि- १०:-* फोंडाघाट बसस्थानकातून कोल्हापूर, पुणे तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी अनेक एसटी बसेस सुरू होत्या. या बसेस बंद करण्यात आल्या असून त्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी सुरेश पेडणेकर, राजन भोगले यांनी केली आहे. फोंडाघाटच्या एसटी स्टँडवरून कोल्हापूर, पुणे तसेच इकडे कणकवली, पणजी अशा जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या सुरू आहेत. यामध्ये प्रवाशांची संख्या ही पुरेशी किंवा त्यापेक्षा अधिक असते. असे असूनही कोल्हापूरहून दुपारी २ वा. सुटणारी बार्शी व्हाया राधानगरी फोंडामार्गे मालवण ही गाडी सुटल्यानंतर याच मार्गावर कोल्हापूरहून येणाऱ्या तीन गाड्या सातत्याने सुरू होत्या. परंतु अलिकडे दुपारी ३.१५ वा. सुटणारी कोल्हापूर-कुडाळ, सायंकाळी ४.१५ वा. सुटणारी कोल्हापूर-वेंगुर्ले व सायंकाळी ५ वा. सुटणारी कोल्हापूर-मालवण या तीनही गाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरहून फोंडामार्गे येणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी ५ च्या बसशिवाय अन्य पर्याय नाही. कोल्हापूर-कुडाळ ही गाडी कधी सुटते, तर कधी सुटत नाही. अशा परिस्थितीमुळे या मार्गावरील फोंड्यापासूनच्या प्रवाशांना व्हाया गगनबावडा-तळेरे-कणकवली व फोंडा असा नाहक प्रवास करणे भाग पडत आहे. एसटी प्रशासनाने या बंद केलेल्या गाड्या पुन्हा तात्काळ पूर्ववत सुरू करून नियमित प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी यांची गैरसोय टाळावी, अशी मागणीही सुरेश पेडणेकर, राजन भोगले यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!