🛑सावंतवाडी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज.
*🛑सावंतवाडी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडी नगरपालिकेच्या २० प्रभागनिहाय आरक्षण सोडत, बुधवार ८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता बॅ.नाथ पै सभागृहात होणार आहे. वीस प्रभाग रचना निश्चित झाली आहे. तसेच ८ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत अंतिम मतदारयादी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागनिहाय मतदारयादी निश्चित केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात कुठले piibआरक्षण पडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोडतीकडे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत.इच्छुक पुरुष उमेदवार आपल्याला कुठला मतदारसंघ सोयीचा ठरेल,यादृष्टीने पाहत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

