कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पौर्णिमा केरकर यांचे ११ रोजी सावंतवाडीत व्याख्यान.

*🛑पौर्णिमा केरकर यांचे ११ रोजी सावंतवाडीत व्याख्यान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन यांच्यावतीने कै. विजयश्री जयानंद मठकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता गोव्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

‘कोकण व गोमंतकाच्या लोकसाहित्यातील स्त्री जीवन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक उषा परब भूषविणार आहेत.

विजयश्री मठकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ दरवर्षी महिला व मुलांसंदर्भात प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये स्त्रिया व बालकांचे आरोग्य, कायदे, विविध समस्या, कौटुंबिक जीवन अशा विविध विषयांवर आजवर अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले आहे.

पौर्णिमा केरकर यांच्या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले रमेश बोंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!