🛑मळगाव येथील रवळनाथ मंदिरात दसरोत्सव सण उत्साहात साजरा.
*🛑मळगाव येथील रवळनाथ मंदिरात दसरोत्सव सण उत्साहात साजरा.*
*🛑शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या उपस्थितीतीत पडला पार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* तालुक्यातील मळगाव येथे पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात काल गुरुवारी मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत दसरोत्सव सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खास आकर्षण असलेला शिवलग्न सोहळा मानकऱ्यांच्या व ब्राह्मणांच्या साक्षीने पार पडला. मळगावातील ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.
जिल्ह्यात ठीकठिकाणी गुरुवारी दसरोत्सव विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. मळगाव येथील श्री देव रवळनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री देव रवळनाथ देवाला विविध वस्त्रालंकरांनी सजविण्यात आले होते. भाविकांनी केळी, नारळ, देऊन देवाचे दर्शन घेतले. सायंकाळी ५ वाजता शिवलग्न सोहळा पार पडला. त्यानंतर तरंगकाठी व देवीच्या पालखीसाह ढोलांच्या गजरात सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. सोने लुटल्यानंतर भविकांनी देवाला सोने अर्पण करून आशीर्वाद घेतला. सामूहिक गाऱ्हाणे झाल्यावर दसरोत्सव सोहळ्याची सांगता झाली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

