कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 वनविभागातर्फे धामापूर तलाव येथे स्वच्छता मोहीम राबवत वन्यजीव सप्ताह साजरा.* *🛑 उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण.

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि२ऑक्टोबर- :-* दिनांक २ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह च्या निमित्ता ने वनविभाग सावंतवाडी, वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र धामापुर मधील धामापुर तलाव येथे स्वछता मोहिम व वृक्ष लागवड करण्यात आली.सदर कार्यक्रमास मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.मिलिश शर्मा IFS , सहा.वनसंरक्षक डॉ.श्री.सुनिल लाड सर,सहा.वनसंरक्षक श्री.वैभव बोराटे सर, वनक्षेत्रपाल कुडाळ श्री.संदीप कुंभार सर, वनक्षेत्रपाल सं.व.अ.नि.श्री.सचिन शिरतुडे सर तसेच कुडाळ रेंज चे सर्व वनपाल, वनरक्षक, वनसेवक, ग्रामपंचायत धामापूर सरपंच श्रीम.परब मॅडम,उपसरपंच श्री.निवतकर,सम्यंतक संस्थेचे सभासद व ग्रामस्थ याच्या सहभागातुन धामापूर तलाव लगत वनक्षेत्रातील प्लास्टिक आदी पर्यावरणास व वन्यजीवांस घातक कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली.मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.मिलिश शर्मा IFS व मा. सरपंच धामापूर यांचे हस्ते वनक्षेत्रात वृक्षलागवड करण्यात आली. मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.मिलिश शर्मा IFS यांनी उपस्थितांस वन्यजीव व त्यांचे आश्रयस्थानांचे जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन केले. अशाप्रकारे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!