कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियनांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

*🛑स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियनांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०१:-* महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष अभियान दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालाधीत संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महिला कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दिनांक 30 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.

या शिबीराचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृह येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होत्या. या शिबिराचा 86 महिलांनी लाभ घेतला. यावेळी 76 महिलांच्या विविध रक्त चाचण्या करण्यात आल्या. यासाठी प्राथमिक अरोग्य केंद्र, कसाल येथील वैद्यकीय पथक व जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!