कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत बिरोडकर टेंब सीताराम गावडे यांच्या घरी साईबाबा पुण्यतिथी उत्सव.

*🛑सावंतवाडीत बिरोडकर टेंब सीताराम गावडे यांच्या घरी साईबाबा पुण्यतिथी उत्सव.*

 

*🛑सर्व भाविकांनी उपस्थित राहून तिर्थ प्रसाद व साई भंडाऱ्याचा लाभ घ्यावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सालाबादप्रमाणे यंदाही कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक तथा सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी साईबाबा पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी हा सोहळा संपन्न होणार आहे.

दुपारी झुणका भाकर जेवण,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी ४ वाजल्यापासून झुणका भाकर तिर्थप्रसादास सुरुवात होईल. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गावडे कुटु़बियांच्या वतीने करण्यात आले आहे.

*ठिकाण :*

श्री.सीताराम गावडे

संपादक, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल

डी-१६७, न्यू सबनिसवाडा, बिरोडकर टेंब, सावंतवाडी.

(द्वारकानगरी शेजारी) याची नोंद घ्यावी व अगत्य पुर्व उपस्थित राहवे ही विनंती.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

*श्रीसृष्टी कसाल*

 

एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध

 

🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹

 

कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर

 

बाजारपेठ १.५ किमी अंतरावर

 

मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर

 

पडवे कॉलेज २ किमी अंतरावर

 

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर

 

ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर

 

मालवण ३० किमी अंतरावर

 

आंगणेवाडी ३० किमी अंतरावर

 

कणकवली १५ किमी अंतरावर

 

कुडाळ २० किमी अंतरावर

 

बाराही महिने पाणी

 

अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट

 

रेडी पझेशनमध्ये बंगलो

 

📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल

 

☎️ *संपर्क :*

 

एस.पी. सामंत – 9422054923

सुजय सामंत – 7057310666

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!