🛑स्वच्छता ही सेवा २०२५अंतर्गत आजगाव येथे स्वच्छता उपक्रम.
*🛑स्वच्छता ही सेवा २०२५अंतर्गत आजगाव येथे स्वच्छता उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* स्वच्छता ही सेवा २०२५ अभियान उपक्रमांतर्गत आजगाव येथील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.यात आजगाव परिसर ,शाळा ,अंगणवाडी , ग्राम पंचायत परिसर,मंदिर परिसर,रस्ता परिसर,स्वच्छता ही सेवा पंधरवडा निमित्त श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला.
यावेळी सरपंच यशश्री सौदागर, उपसरपंच सुशील कामटेकर, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गवस,शिक्षक दत्तगुरु कांबळी,शाळा नंबर १ शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशताई, विद्यार्थी आदींनी या उपक्रमात सक्रिय भाग घेतला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

