कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.

*🛑नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्ग येथे नववी व अकरावीतील रिक्त जागांसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याबाबत ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. शिक्षा मंत्रालय भारत सरकारद्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नववी व अकरावी वर्गात रिक्त जागांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सूचना नवोदय विद्यालय समिती, नोयडा (दिल्ली) द्वारा प्राप्त झाली असून सदरच्या प्रवेशाची सर्व माहिती नववी व अकरावी साठी https://navodaya. gov.in https://cbseitms. nic.in/2025/nvsix_9 आणि https://cbseitms.nic.in/2025/nvsxi_11 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज भरत असताना पालकांची, विद्यार्थ्यांची सही, विद्यार्थ्यांचा फोटो, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर आवश्यक आहे. परीक्षा ७ फेब्रुवारी, २०२६ रोजी जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग येथे आहे. माहितीसाठी ०२३६३-२४२७१३ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे प्राचार्य अशोक कांबळे यांनी कळविले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!