कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कणकवलीकरांचे प्रेमरुपी आशीर्वाद कदापी विसरणार नाही – कामत विशाल कामत मित्रमंडळाच्यावतीने आयोजित वाढदिवस उत्साहात ; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

कणकवलीकरांचे प्रेमरुपी आशीर्वाद कदापी विसरणार नाही – कामत
विशाल कामत मित्रमंडळाच्यावतीने आयोजित वाढदिवस उत्साहात ; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
कणकवली : कणकवली शहर आणि परिसरातील गावांमधील मित्रपरिवाराने आम्हाला कायम साथ दिलेली आहे. कणकवली शहराच्या वाटचालीत कामत कुटुंबियांचा कायमच पुढाकार राहिलेला आहे.सामाजिक बांधिलकी जोपासत हा वाढदिवस माज्या मित्रपरिवाने उत्स्फूर्तपणे साजरा केला. त्या सर्व मित्रपरिवाचे मी विशेष आभार मानतो. कणकवलीत व्यापारी संघ किंवा विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना कणकवलीकरांनी दिलेले प्रेम आणि वाढदिवसानिमित्त दिलेले आशिर्वाद मी कदापी विसरणार नसल्याचे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विशाल कामत यांनी म्हटले.
जानवली येथील जॉय ई बाईक शोरुम येथे कामत कुटुंबिय व विशाल कामत मित्रमंडळाच्यावतीने आयोजित वाढदिवस सोहळ्यात श्री. कामत यांनी केक कापला. याप्रसंगी श्री. कामत बोलत होते. यावेळी त्यांची पत्नी हर्षदा ,मुलगा साईश , अर्थव ,सून तृप्ती , काका सुरेश कामत ,अमोल कामत , मेधा कामत ,डॉ. नितीन शेटये, अमिता शेटये ,आदित्य कामत, भाजपचे उपाध्यक्ष सोनू सावंत, गणेश काटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर ,राजन परब , सचिन म्हाडगुत, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, अजित सावंत, उमेश बुचडे, माजी उपाध्यक्ष रमेश जोगळे, विशाल रेवडेकर, संजय पेटकर, बापू बिर्जे , हनुमंत बोंद्रे ,विलास कोरगांवकर, राजेश राजाध्यक्ष , राजन पारकर , प्रसाद कसालकर, विलास बुचडे , गुरु पावसकर प्रार्थनेश रेवडेकर, महेश रेवडेकर, रमेश भोगटे ,विनोद मर्ये, अमोल नष्टे, राजेश पाडावे, संजय कांबळी, स्वप्निल माळी, राजू कासले , सुनिल बजाजी , प्रदीप गोसावी, मिलिंद वालावलकर ,संतोष राणे, बाळा मठकर, नमिता मठकर, श्रीमती देशपांडे, प्रकाश गवस , हेमंत मालांडकर, बाळा राणे , वैभव मालांडकर, प्रकाश शिंदे, राजू सावंत , राजू उबाळे , शरद कुडतरकर, संजय कांबळी , समीर गुरव ,गजानन साटविलकर, राजू मानकर, भैय्या आळवे, चेतन मुंज , प्रद्युम्न मुंज, बंडू पारकर, सुनिल पारकर, राजन हडकर, प्रदीप साटम , कमलेश नरे, उमेश बोबाटे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते विशाल कामत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!