कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवण रुग्णालयात आज महिलांसाठी आरोग्य तपासणी.

*🛑मालवण रुग्णालयात आज महिलांसाठी आरोग्य तपासणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २२:-* ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे २२ सप्टेंबर रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.

तज्ज्ञ डॉक्टर टीम रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असणार आहे. यात डॉ. प्रियांका म्हसकर (स्त्री रोग तज्ज्ञ), डॉ. सुशांता कुळकर्णी (बाल रोग तज्ज्ञ), डॉ. निधी (नेत्र (नेत्र तज्ज्ञ), संतोष सावंत (नाक, कान, घसा तज्ज्ञ), डॉ. शाम राणे (त्वचा रोग तज्ज्ञ), डॉ. समृद्धी कंबले (दंत शल्य चिकित्सक), डॉ. संदीप खुडे(मानसोपचार तज्ञ), डॉ. कपिल दानी (अस्ति रोग तज्ञ), डॉ. दुर्गेश पांडे (जनरल सर्जन) आऊँचा समावेश आहे. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत, रोग तपासणी, गरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा व हिमोग्लोबिन क्षयरोग तपासणी, विशेष तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन होणार आहे. माता-बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणी केली जाणार आहे. महिलांनी सोबत रेशनकार्ड, आधारकार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर घेऊन यावे. लाभ घेण्याचे आवाहन डॉ. बालाजी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!