🛑 न्हावेली माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे
🎴सावंतवाडी, दि-२१: न्हावेली माऊली मंदिरात २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २२ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी ९ वाजता नयाचा कार्यक्रम,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता देऊळवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ८.३० वाजता श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ,कुडाळ,भैरववाडी रात्री ९.३० वाजता नवोदित बाल दशावतार नाट्य मंडळ,नेरुर यांचा नाट्यप्रयोग,मंगळवार २३ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी ९ वाजता अभिषेक,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता नागझरवाडी,भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता श्री देवी सातेरी फुगडी मंडळ,नेमळे बुधवार २४ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक, रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता पार्सेकरवाडी भजनाचा कार्यक्रम, रात्री ८.३० वाजता खेल पैठणीचा कार्यक्रम,तसेच हळदीकुंकू, रात्री १० वाजता दांडिया कार्यक्रम गुरुवार २५ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८.३० वाजता चौकेकरवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ९.३० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत,श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ,यांचा ‘ बाळूमामा ‘ शुक्रवार २६ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी ९ वाजता नवचंडिका धार्मिक कार्यक्रम,दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता भटाचेटेंब मंडळाचा व मेस्रीवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ९.३० वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री रामेश्वर शांतादुर्गा भजन मंडळ,तर्सेबांबर्डे बुवा – अंकुश साटेलकर ( पखवाज – आंनद मोर्ये,तबला गोट्या कुबल ) विरुद्ध श्री स्वामी समर्थ भजन मंडळ,कुडाळ,बुवा- साईश तोडकर ( पखवाज – श्रीराज मोरजकर, तबला – गणेश आडेकर ) शनिवार २७ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता धाऊसकरवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ९.३० वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री आंदुर्लाई भजन मंडळ,आंदुर्ले कुडाळ,बुवा विनय नांदोस्कर ( पखवाज -जितेंद्र मेस्री तबला – ललित कोलंबेकर) विरुद्ध सद्गगुरु संगीत भजन मंडळ,पिंगुळी कुडाळ बुवा- वैभव सावंत ( पखवाज -निखिल पावसकर,तबला साई नाईक,रविवार २८ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता भोमवाडी भजनाचा कार्यक्रम,सोमवार २९ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता रेवटेवाडी भजनाचा,रात्री ८.३० वाजता समईनृत्य,रात्री ९ वाजता दांडिया,रात्री ९.३० वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ,निरवडे,मंगळवार ३० रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता मोहिते भजन मंडळाचा व टेंबकर भजनाचा कार्यक्रम,बुधवार १ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,रात्री ७.३० वाजता महाआरती,रात्री ८ वाजता निर्गुणवाडी भजनाचा कार्यक्रम,रात्री ९ वाजता देवतांचे धार्मिक कार्यक्रम, गुरुवार २ रोजी सकाळी ८.३० वाजता अभिषेक,देवतांचे धार्मिक विधींचा कार्यक्रम,रात्री १० वाजता देवतांची शुभलग्न व सोने लुटने कार्यक्रम होणार आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

