आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 “प्रथम गावकऱ्यांना न्याय द्या, मगच केसरकरांवर टीका करा”

🛑 खेमराज कुडतरकर यांनी धुरींना सुनावले खडे बोल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:– उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांच्यावर शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी थेट हल्ला चढवत “आमदार-खासदार टक्केवारीवर जगतात” असे बोलणाऱ्यांनी आधी स्वतःच्या गावकऱ्यांना न्याय दिला का? असा सवाल उपस्थित केला. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी धुरींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

कुडतरकर म्हणाले की,नैसर्गिक अधिवासातील हत्ती विक्रीचा मुद्दाच नसून, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारे लोकांचे बळी आणि शेतकऱ्यांचे नुकसान ही खरी समस्या आहे.

या संकटावर उपाय शोधण्यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.

शेतजमिनी आणि पिकांचे प्रचंड नुकसान तसेच जीवितहानी गेल्या अनेक वर्षांत झालेली आहे.

*कुडतरकरांनी थेट धुरींना उद्देशून विचारले की*–

> “हत्तींचा उपद्रव कायम राहावा असे तुम्हाला वाटते का? शेतकऱ्यांचे नुकसान, लोकांचे जीव जाणे हीच परिस्थिती तुम्हाला मान्य आहे का?”

सरकारने हत्ती पकडून त्यांना योग्य देखभालीसाठी ‘वनतारा’ मध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे कुडतरकरांनी स्पष्ट केले.

*त्याचबरोबर त्यांनी इशारा दिला की* –

> “बाबूराव धुरी यांनी आमदार-खासदारांवर बोलताना आधी विचार करावा. अन्यथा, तुम्ही कुणाच्या ओंजळीने पाणी पिता ते जाहीर करावे लागेल.”

*राजकीय संदेश*

या वक्तव्यामुळे धुरींवर राजकीय दडपण आणले गेले असून, शिवसेना शहरप्रमुखांचा हा इशारा केवळ एक प्रतिसाद नसून “तुमच्या टीकेला आता सीमा आहे” असा ठळक संदेश देणारा मानला जात आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!