कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जादा तिकीट घेणाऱ्या ‘त्या’ वाहकावर निलंबन कारवाई.

*🛑जादा तिकीट घेणाऱ्या ‘त्या’ वाहकावर निलंबन कारवाई*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २०:-* कणकवली आगारातून १२ रोजी सायंकाळी सुटणाऱ्या जांभवडे बसच्या वाहकाने विद्यार्थ्यांना जादा तिकीट दिले तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित करण्यात वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. आगार स्तरावरून सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे रा. प. महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित वाहकाने जादा तिकीट देण्यासोबतच तो मद्यपान केलेल्या स्थितीत होता, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानुसार, वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. तसेच रक्त नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, या वाहकाने जादा तिकीट घेतल्याची कबुलीही दिली होती. भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आगार व्यवस्थापकांना घेराव घालत कारवाई न झाल्यास गप्प न बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती या वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्याल आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!