🛑पीएम स्वनिधी कर्ज योजनेच्या कालावधीत वाढ.
*🛑पीएम स्वनिधी कर्ज योजनेच्या कालावधीत वाढ.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २०:-* केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या (PMSVANidhi) योजनेचे कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील पथविक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले न. प. मार्फद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी केले आहे.
केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेचे कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अनेक फेरीवाले त्यात भाजीपाला, फळे, मासे विक्री करणारे, खाद्यपदार्थ विकणारे, हातगाडीधारक, रस्ता दुतर्फा बसणारे फेरीवाले यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन न.प.द्वारे केले आहे. योजनेत सुधारणा करून कर्जमर्यादा १०,००० वरुन १५,००० रुपये आणि दुसऱ्या टप्यातील कर्जमर्यादा २०,००० वरून २५००० रुपये एवढी वाढविण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यातील कर्जमर्यादा ५०,००० रुपये एवढी आहे. डिजिटल व्यवहार करणाऱ्या फेरेवाल्यांना कॅशबॅक मिळणार आहे, अशीही माहिती पालिकेने प्रसारित केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

