🛑डॉ. जे. बी. नाईक कॉलेजमध्ये योगशिक्षक पदविका शिक्षणक्रम.
*🛑डॉ. जे. बी. नाईक कॉलेजमध्ये योगशिक्षक पदविका शिक्षणक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आरपीडी ज्युनियर कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ.जे.बी. नाईक आर्टस् अॅड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी येथे योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम प्रवेश सुरू करण्यात आला आहे. या शिक्षणक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी पास आहे.
तसेच बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम. कॉम व एम.बी.ए. शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी डॉ. जे.बी.नाईक आर्टस अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी, आरपीडी प्रयोगशाळेशेजारी, कॉलेज रोड, सावंतवाडी-सिंधुदुर्ग, ८६०५९९२३३४ वर संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

