🛑नेरूर देसाई वाड्यात विजयादशमी उत्सवाचे जल्लोषपूर्ण आयोजन.
*🛑नेरूर देसाई वाड्यात विजयादशमी उत्सवाचे जल्लोषपूर्ण आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १८:-* श्री. कलेश्वर प्रसन्न आणि श्री. गजानन प्रसन्न यांच्या कृपेने, तसेच श्री. मल्हार मित्रमंडळ व श्री. मल्हार ढोल-ताशा पथक, नेरूर देसाई वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमीच्या औचित्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी नेरूर देसाई वाडा येथील श्री. मल्हार मंदिर परिसरात हा सोहळा रंगणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.
*कार्यक्रमाचे वेळापत्रक :*
दुपारी ४ वा. – सत्यनारायण पूजा व तीर्थप्रसाद वितरण सायं. ६ वा. – भजनी कार्यक्रम रात्रौ ८:३० वा. – आजगावकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आजगाव यांचा दणदणीत नाट्यप्रयोग.
धार्मिक उत्साह, भजनांचा गजर आणि पारंपारिक दशावतार नाट्यप्रयोग यामुळे नेरूर देसाई वाडा परिसरात दशहरा उत्सवाची रंगत अधिक खुलणार आहे. भाविक व रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
*श्रीसृष्टी कसाल*
एन. ए. प्लॉट ⛳ आणि बंगलो 🏡 उपलब्ध
🔹 *आमची वैशिष्ट्ये* 🔹
कसाल बस स्टँड १. ५ किमी अंतरावर
बाजारपेठ १.५ किमी अंतरावर
मुंबई – गोवा महामार्ग १.५ किमी अंतरावर
पडवे कॉलेज २ किमी अंतरावर
सिंधुदुर्ग रेल्वेस्थानक ३ किमी अंतरावर
ओरोस मुख्यालय ३ किमी अंतरावर
मालवण ३० किमी अंतरावर
आंगणेवाडी ३० किमी अंतरावर
कणकवली १५ किमी अंतरावर
कुडाळ २० किमी अंतरावर
बाराही महिने पाणी
अंतर्गत डांबरी रस्ते व लाईट
रेडी पझेशनमध्ये बंगलो
📍 *आमचा पत्ता :* श्रीसृष्टी, कसाल – मालवण रोड, कसाल
☎️ *संपर्क :*
एस.पी. सामंत – 9422054923
सुजय सामंत – 7057310666
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

