🛑हनुमान मंदिर येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबीर.
*🛑हनुमान मंदिर येथे आज मोफत नेत्र तपासणी शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १८:-* येथील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सांयकाळी ५ पर्यंत श्री हनुमान मंदिर, सोमवार पेठ, मालवण येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व रेशनकार्डधारकांसाठी मोफत नेत्र शस्त्रक्रिया (मोतिबिंदू शस्त्रक्रिया सोडून) वेंगुर्ले शाखेमध्ये करण्यात येणार आहे.
शिबिरात संगणकाद्वारे नेत्र तपासणी, मोतिबिंदू व डोळ्यांच्या इतर आजारांबाबत निदान, २० टक्के सवलतीच्या दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया (मालवण शाखेमध्ये दर शनिवारी), २० टक्के सवलतीच्या दरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे. या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

