कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पालकमंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

*🛑पालकमंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १७:-* राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे बुधवार, १७सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४० वाजता दाभोळी विमानतळ येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत होणाऱ्या ‘सेवा पंधरवडा २०२५’ कार्यक्रमास उपस्थिती दुपारी ३ वाजता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ मोहिमेच्या शुभारंभास उपस्थिती, दुपारी ४ वाजता लोरे नं. १ ग्रामपंचायत कार्यालय येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ’, दुपारी ४.३० वाजता नवीन कुर्ली येथे कुर्ली पुनर्वसन समस्यांबाबत चर्चा व बैठक, सायंकाळी ६ वाजता कणकवली शासकीय विश्रामगृह येथे तळेरे ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ संदर्भात आढावा बैठक, सायंकाळी ६.३० वा. कणकवली शासकीय विश्रामगृह येथेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक, ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!