कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कलंबिस्त येथील राजू पास्ते याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.

*🛑कलंबिस्त येथील राजू पास्ते याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावचे रहिवाशी श्री. राजकिरण (राजु) प्रभाकर पास्ते यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय अंदाजे ५० वर्षे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांची धाकटी मुलगी अवघ्या दोन महिन्याची आहे.

राजु पास्ते हे स्वभावाने मनमिळाऊ, कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्तीचे काम करून गावातील अनेकांशी जवळीक साधत असत.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!