🛑सावंतवाडीत स्वराज्य दिव्यांग संघाचा लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम २८ सप्टेंबर रोजी.
*🛑सावंतवाडीत स्वराज्य दिव्यांग संघाचा लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम २८ सप्टेंबर रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* स्वराज्य दिव्यांग संख्या सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ कुपन योजनेचा सोडत कार्यक्रम रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे. हा कार्यक्रम फुगीवाडी, माडखोल येथील भगवती मंगल कार्यालयात दुपारी ३ वाजता होणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी कुपन खरेदी करणाऱ्या नागरिकांनी तसेच हितचिंतकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. स्वप्निल लातये यांनी केले आहे.
दरम्यान, या लकी ड्रॉचा निकाल कोकण लाईव्ह ब्रेकिंग चॅनलवर थेट प्रसारित करण्यात येणार असल्याची माहितीही संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल लातये या़नी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

